Mr. S. S. Gurulingajagam Maharaj Charitable Trust

Vishwashanti Gaushala

संस्थेची उद्दिष्टे
सर्वोदयाच्या दृष्टीने जनकल्याणास्तव गोशाळा, अध्यात्मिक संस्कार केंद्र, बालसंस्कार केंद्र, गुरुकुल व शिक्षण संस्था पुढे चालू करण्याचा ध्येय आहे . महिला संस्कार केंद्र, आयुर्वेदिक हॉस्पिटल वृद्धापकाळ आनंदी जावा म्हणून वृद्धाश्रम, सामुहिक विवाह आंतजातीय विवाह, अनाथ लोकांसाठी अनाथालय आन्नछत्र, भक्त निवास जनेकरून जनतेला अध्यात्मिक शिकल्या जाईल हाचयासर्वाच्या मागीळ मातितार्थ राहिल तसेच आळिओपती हास्योटळ या संस्थेची परंपरा आसे आहे की दिडशे वर्षापूर्वी पासून ही अध्यात्मिक आत्मशोधाचे कार्य चालु आहे. निसर्गाने दिलेल्या स्वच्छ, सुंदर शांत व आनंददायी जीवन जगत, ऐच्छेकशोध आणि संयमातीळ जीवन शैली असावी. हा या संस्थेचा मतितार्थ आहे त्याच प्रमाणे इचगेरी सांप्रदायाचे गुरुवर्यानी ध्यान ” योगा द्वारे शुध्द्ध अध्यात्मिक विधीची दिव्य ज्योत जगभर पसरावेली, तोच आशिर्वाद घेऊन नामस्मरण चा मार्ग दाखविण्याचे कार्य आहे.